Products
संजिवनी ज्यूस
क्रमांक | घटकाचे नाव | क्रमांक | घटकाचे नाव |
---|---|---|---|
1 | ग्रीन टी | 13 | आंवला |
2 | अश्वगंधा | 14 | आमला जेलो |
3 | गिलोय | 15 | गोजी बेरी |
4 | वाळे | 16 | सीकाकाई |
5 | अर्जुन | 17 | रसबेरी |
6 | शतावरी | 18 | स्ट्रॉबेरी |
7 | नीम | 19 | बी 12 |
8 | मोरिंगा | 20 | व्हिटॅमिन डी 3 |
9 | हरड़ | 21 | अक्राई बेरी |
10 | बेहड़ा | 22 | ब्लूबेरी |
11 | बहु आंवला | 23 | ब्लैक बेरी |
12 | नोनी |
रिच संजीवनीचे फायदे
✅ अतिशय दुर्मीळ २५ आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेला उत्पाद आहे.
✅ पचनक्रिया आणि मेटाबॉलिजम सुधारतो.
✅ हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची पातळी नियंत्रित ठेवतो.
✅ उत्साह, जोश व ऊर्जा वाढवतो.
✅ रिच संजीवनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
✅ थकवा, कमजोरी, आणि वारंवार आजारपण कमी करतो.
✅ हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे.
✅ हार्मोनल संतुलन राखतो. जुने आजार दूर करतो.
✅ ७०० हून अधिक आजारांवर उपयोगी पडणारा एक अद्भुत आणि परिणामकारक उत्पादन म्हणून सिद्ध होत आहे.
🩺 ज्या आजारांवर फायदेशीर आहे
क्रमांक | आजाराचे नाव | क्रमांक | आजाराचे नाव |
---|---|---|---|
1 | दमा (अस्थमा) | 9 | हृदयविकार |
2 | कर्करोग | 10 | संधिवात |
3 | ट्युमर | 11 | आर्थरायटिस |
4 | बी. पी. / लो बी. पी. | 12 | सांधेदुखी |
5 | लठ्ठपणा | 13 | गॅसची समस्या |
6 | मूळव्याध | 14 | उच्च रक्तदाब |
7 | पचनसंस्था | 15 | थायरॉईड |
8 | अॅसिडिटी | 16 | स्टोन (मूत्रमार्गातील) |
✅ उत्पादनाची वैशिष्ट्ये
- १००% आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादन
- कोणताही साईड इफेक्ट नाही
🕒 वापरण्याची पद्धत
वेळ | प्रमाण |
---|---|
सकाळी व संध्याकाळी | उपाशी पोटी, १ ग्लास कोमट पाण्यात २०–३० मि.ली. ज्यूस |
रिचवे शुगर फ्री लोशन
रिचवे शुगर फ्री लोशनची विशेषताः
✔️ अतिदुर्मिळ १२ आयुर्वेदिक जडी-बुट्यांनी तयार केलेले उत्पादन
✔️ ना तर औषध खा, ना इंजेक्शन घ्या, चिंता करू नका. फक्त पाच थेंब हातांच्या व पायांच्या तळव्यावर लावा आणि दररोज लावा आणि शुगरवर नियंत्रण ठेवा
✔️ ३० ते ९० दिवसांमध्ये शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक
✔️ ३० ते ९० दिवसांमध्ये डायबेटीसच्या गोळ्या व इन्सुलिन बंद करण्यात मदत
✔️ ९० ते १२० दिवसांमध्ये डायबेटीसच्या मुळाशी जाऊन ती नष्ट करण्यात परिणामकारक सिद्ध होत आहे
✔️ इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते
✔️ पॅन्क्रियाजमधील पेशींना सक्रिय करते, ज्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढते
रिचवे ऑर्थो किट
O रिचवे ऑर्थो किटची वैशिष्ट्ये:-
- जळजळ (इन्फ्लेमेशन) कमी करून वेदना व सूज कमी करते
- सांध्यांमधील घर्षण कमी करते
- शारीरिक हालचाली करताना आराम मिळवून देते
- सांध्यांमधील कार्टिलेज कुशनचे रक्षण करते
- हाडांच्या वेदना कमी करून हालचाली सुधारण्यास मदत करते
- सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, संधिवात आणि स्नायूंमधील वेदनांमध्ये आराम मिळतो
- सांध्यांची लवचिकता वाढवते
- शरीरामध्ये ग्लुकोसामाइनचे निर्माण करण्यात मदत करते
- हाडे एकमेकांशी जोडण्यास सहाय्यक ठरते
- सर्व प्रकारच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या वेदनांसाठी प्रभावी
- अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी करते
- शरीरातील वात दोष संतुलित ठेवतो.
O हे पदार्थ टाळावेत:-
दही, ताक, केळं, बटाटा, तांदूळ, पोहे, साबुदाण्याची खिचडी, मटकी व पित्त वाढवणारे पदार्थ, सर्व प्रकारचे तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
ऑर्डर करा